कर्जत (Karjat)
कर्जतहे रायगड जिल्ह्यातील शहर तसेच तालुका आहे. हे गाव मुंबई-पुणे लोहमार्गावरील मुंबईच्या उपनगरीय मध्य रेल्वेचे हे रेल्वेस्थानक खंडाळ्याचा घाट या नावाने प्रसिद्ध असलेल्या बोरघाट घाटपायथ्याशी आहे.