जे.एन्.पी.टी. (JNPT)

जे.एन्.पी.टी.

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नाव ज्याला देण्यात आले, ते न्हावाशेवा (जे.एन्.पी.टी.) आंतरराष्ट्रीय अत्याधुनिक बंदर हे रायगडच्या शिरपेचात खोवलेला मानाचा तुरा आहे. १९१२ साली येथे सागरी संग्रहालयाची स्थापना करण्यात आली. मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करणार्या या बंदरामुळे पनवेल, उरण, अलिबाग या शहरांच्या किंबहुना रायगड जिल्ह्याच्याच विकासाला चालना मिळाली आहे.

Add new comment