वरदविनायक मंदिर

 Shree-Varad-Vinayak

वरदविनायक मंदिर हे अष्टविनायकांपैकी एक गणपतीचे मंदिर आहे. वरदविनायक हा भाक्ताच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा व मनोकामना पुर्ण करणारा देव आहे. या मंदिरामध्ये नवग्रह देवतांची, शिवलिंग आणि मूषकाची मूर्ती देखील आहे. मंदिराच्या चारही बाजूंना चार पहारेकरी हत्तीच्या मूर्ती आहेत. माघ व भाद्रपद महिन्याच्या सुरवातीचे पाच दिवस येथे मोठा उत्सव असतो. मंदिरा मध्ये १८९२ पासुन नंदादीप सतत तेवत आहे.

पेशव्यांचे सरदार रामजी महादेव बिवलकर यांनी साधारण १७३० मध्ये हे मंदिर बांधुन लोकार्पण केल्याचा उल्लेख आहे.

Add new comment